Prajakta Mali's Independence Day Special Post | या पुढे हॅलो नाही 'वंदेमातरम्' | Rajshri Marathi

2022-08-17 1

राज्‍याचे सांस्‍कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निर्णयाला पाठिंबा देत अभिनेत्री प्राजक्ता माळीने एक पोस्ट शेअर केलीये. काय आहे प्राजक्ताचं म्हणणं पाहुयात याची एक खास झलक